कोरोनाचा कहर; मुंबईकरांचे व्हेंटिलेटरसाठीही वेटिंग

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने अक्षरश: देशासह राज्यात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहेत. तर मुंबईचा आकडा मोठ्या संख्येन वाढत असून मुंबईतील अनेक रुग्ण व्हेंटिलेटरच्या वेटिंगवर असल्याची भूमिका केईएमच्या मार्ड अध्यक्षांनी मांडली आहे.