घरव्हिडिओ'पिछे देखो' म्हणणाऱ्या अहमदच्या मागे आता सर्व जग

‘पिछे देखो’ म्हणणाऱ्या अहमदच्या मागे आता सर्व जग

Related Story

- Advertisement -

‘पिछे तो देखो, कोन है’ असं म्हणत टिक टॉकवर सर्वांना वेड लावणारा अहमद शाह सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. पाकिस्तानच्या या छोट्या सेलिब्रिटीने इंटरनेटवर चांगलीच हवा केलेली आहे. आता तर त्याला मोठ्या मोठ्या ब्रँडच्या जाहीराती मिळत आहेत.

- Advertisement -