घरव्हिडिओलोकांच्या प्रश्नांवर बारणेंचे आश्वासक उत्तर

लोकांच्या प्रश्नांवर बारणेंचे आश्वासक उत्तर

Related Story

- Advertisement -

मावळ मतदार संघातून युतीच्यावतीने शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेचा या मतदार संघावर प्रभाव असतानादेखील येथील स्थानिक लोकांनी पाणी येत नसल्याचा जाब बारणेंना विचारला.

- Advertisement -