घरव्हिडिओसरकत्या जिन्यावरुन प्रवास करताय; हा व्हिडीओ नक्की पाहा

सरकत्या जिन्यावरुन प्रवास करताय; हा व्हिडीओ नक्की पाहा

Related Story

- Advertisement -

उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसुविधेकरता अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने बसवण्यात आले आहे आहेत. पण, हे सरकते जिने कधी बंद असतात तर बऱ्याचदा त्यात बिघाड झालेला असतो. अशीच एक घटना अंधेरी स्थानकात घडली. सरकता जिना अचानक उलटा फिरल्याने प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली. या घटनेमध्ये एक प्रवासी जखमी देखील झाल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. या घटनेनंतर १७ सरकत्या जिन्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -