कॉलेज जीवनावर आधारीत ‘परफ्युम’

Mumbai

परफ्युममुळे कॉलेजवयीन नायक-नायिका एकत्र येतात आणि त्यांच्या प्रेमकहाणीला कसं थरारक वळण लागतं याचं चित्रण परफ्युम या चित्रपटाद्वारे पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. १ मार्चला महाराष्ट्रात सर्वत्र परफ्युम हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here