Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोलमडतंय सामान्यांचं बजेट

कोलमडतंय सामान्यांचं बजेट

Related Story

- Advertisement -

पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाले आले. सलग २९ दिवस इंधनाचे दर स्थिर होते. दरम्यान, आता दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दर वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांचं बजेटही कोलमडत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -