घरव्हिडिओसिंधुताईंचे मुख्यमंत्र्यांना फोनवरून आशीर्वाद!

सिंधुताईंचे मुख्यमंत्र्यांना फोनवरून आशीर्वाद!

Related Story

- Advertisement -

सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरून साधलेला संवाद सध्या व्हायरल होत आहे. सिंधुताईंनी त्यांच्या या लेकराला फोनवरूनच भरभरून आशीर्वाद देत या कसोटीच्या काळात काळजी घ्यायला बजावलं आहे. या दोघा मायलेकरामधलं हे संभाषण!

- Advertisement -