घरव्हिडिओबोरीवलीत फोटोग्राफी प्रदर्शन आणि स्पर्धा

बोरीवलीत फोटोग्राफी प्रदर्शन आणि स्पर्धा

Related Story

- Advertisement -

बेबी स्टेप्स क्रिएशनच्या टीम प्रतिमाद्वारे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात २३ ते २५ नोव्हेंबर रोजी ७वे छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धा भरवण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले. तर शिक्षण मंत्री विनोद तावडे, अभिनेते जयवंत वाडकर यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

- Advertisement -