महिला आयोगाच्या धर्तीवर किन्नर आयोग स्थापन करा

Mumbai

LGBTQ समुदायासाठी किन्नर आयोगाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत पिंक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या प्रमुख सलमा खान यांनी मायमहानगरशी बोलताना सांगितले की, किन्नर आश्रम, वेल्फेअर बोर्ड अशा मागण्या प्रलंबित आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आमच्या मागण्या पुर्ण करतील, अशी आम्ही आशा करतो.