घरव्हिडिओ‘पिप्सी’ नक्की आहे तरी काय?

‘पिप्सी’ नक्की आहे तरी काय?

Related Story

- Advertisement -

लहान मुलांच्या निरागस विश्वाची रंजक सफर घडवणारा ‘पिप्सी’ हा सिनेमा येत्या 27 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटातील प्रमुख कलाकार मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी यांनी बच्चे कंपनीसोबत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला.

- Advertisement -