सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत घोटीमध्ये वृक्षारोपण

Mumbai

इगतपुरी तालुका म्हटलं की पाऊस आणि निसर्गाने नटलेली हिरवळ. या निसर्गरम्य अशा इगतपुरी तालुक्याला मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनादेखील विशेष आकर्षण आहे. घोटी येथील वृक्षारोपणाची आवड असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या धरणीमाता ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आज सयाजी शिंदे यांनी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी घोटी येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रमाला भेट दिली. यासंदर्भात सयाजी शिंदे यांच्याशी आपल महानगरच्या प्रतिनिधींनी बातचीत केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here