ॐ आणि गाय शब्द ऐकताच काहींना करंट लागतो – मोदी

Mumbai

ॐ आणि गाय हा शब्द ऐकताच काही लोकांचे कान उभे राहतात. काहींना तर करंट लागतो. त्यांना वाटतं देश १६ व्या किंवा १७ व्या शतकात गेलेला आहे. अशा लोकांनी देशाचे वाटोळे केले आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश येथील सभेत केली.