घरव्हिडिओमहाबलीपुरम समुद्रकिनाऱ्यावर मोदींचा स्वच्छतेसाठी पुढाकार

महाबलीपुरम समुद्रकिनाऱ्यावर मोदींचा स्वच्छतेसाठी पुढाकार

Related Story

- Advertisement -

महाबलीपुरम समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीस मिनीटे स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी समुद्र किनारे लोकांनी स्वच्छ ठेवावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -