राम मंदिरावरून मोदींनी सुनावलं | उद्धव ठाकरे म्हणतात कोर्टावर विश्वास

Mumbai

राम मंदिर निर्माणावरुन आक्रमक झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडबड करणारा नेता म्हणून संबोधले. नाशिक येथील महाजनादेश यात्रेत मोदींनी राम मंदिरावर भाष्य करणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी नरमाईची भूमिका घेतलेली. दिसली.