मोदींचं खोटं प्रतिज्ञापत्र; पाहा काय आहे प्रकरण!

Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१२ आणि २०१४साली खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला आहे. हस्तांतरीत करता न येण्यासारखी जमीन २०१२ आणि २०१४च्या निवडणुकांसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून गायब झाल्याचं दिसून आलं आहे. विरोधकांनी यावर टीका केली आहे.