घरव्हिडिओओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक

ओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक

Related Story

- Advertisement -

ओला-उबर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून त्यासाठी लालबाग ते विधान भवन असा मोर्चा काढण्यास सुरुवात केली. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी भारतमाता सिनेमाजवळच रोखले.

- Advertisement -