पोलिसांमुळेच वाचला महिलेचा जीव

Mumbai

घरातील तणावाला कंटाळून वाशी पुलावर एक महिला आत्महत्या करण्यासाठी आली असताना वाहतूक पोलिसांनी शिताफीने या महिलेला वाचवले. वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळेच या महिलेचे प्राण वाचले आहेत.