घरव्हिडिओप्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचा नाद सोडावा

प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचा नाद सोडावा

Related Story

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे. एमआयएम हा पक्ष जातीयवादी असून तो मुस्लिम समाजातील ‘बजरंग दल’ आहे. त्यामुळे फॅसिस्ट भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला सोडून द्यावे, अशी सूचना मुणगेकर यांनी केली आहे.

- Advertisement -