‘प्रकाश आंबेडकर भिडे, एकबोटेंना वाचवत आहेत’

Mumbai

एनसीसी आणि सीएए विरोधात सांगली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे.संविधान रक्षणासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांसह विविध सामाजिक संघटना व नागरिकांना सहभाग घेतला होता. यावेळी प्रकाश आंबेडकर भिडे, एकबोटेंना वाचवत आहेत, साक्ष देतामा त्यांनी या दोघांची नावं का घेतली नाहीत, असा आरोप जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांवर केला.