- Advertisement -
उल्हासनगरच्या प्रांजल पाटील या पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी बनल्या. त्यांनी सोमवारी थिरुवअनंतपुरमध्ये आयएएस अधिकारी म्हणून पदभार स्विकारला. त्यांच्या या जिद्दीला सलाम. प्रांजल पाटिल आईएएस बनण्याची प्रेरक गोष्ट…
- Advertisement -