Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मला पाठवलेली नोटीस राजकीय हेतूने प्रेरित षडयंत्र - प्रसाद लाड

मला पाठवलेली नोटीस राजकीय हेतूने प्रेरित षडयंत्र – प्रसाद लाड

Related Story

- Advertisement -

भाजपचे उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस पाठवली. यासंबंधीत लाड पत्रकार परिषद घेत मला पाठवलेली नोटीस राजकीय हेतूने प्रेरित षडयंत्र असल्याचं म्हटलं. भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचा ठाकरे सरकारचा डाव आहे असा आरोप प्रसाद लाड यांनी केला.

- Advertisement -