Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ यामुळेच प्रताप सरनाईक आले ED च्या रडारवर

यामुळेच प्रताप सरनाईक आले ED च्या रडारवर

Related Story

- Advertisement -

प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसात थेट कंगना असो वा अर्णब गोस्वामी यांना थेट टार्गेट केले होते. अन्वय नाईक प्रकरण आणि रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. तसेच अन्वय नाईक प्रकरणातही त्यांनी पाठपुरावा करत हा विषय लावून धरला होता. आता ईडीने छापा टाकत प्रताप सरनाईक यांच्या विरोधातल्या कारवाईच्या मोहीमेला वेग दिला आहे. कंगना, अर्णब गोस्वामी आणि अन्वय नाईक प्रकरणात केलेली हीच ती विधाने.

- Advertisement -