घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीस यांच्या ट्रोलिंगवर विरोधक नाराज

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्रोलिंगवर विरोधक नाराज

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ट्रोलिंग होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. ही ट्रोलिंग थांबवून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली.

 

- Advertisement -