शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाची पुर्वतयारी

Mumbai

मुंबईत शिवाजी पार्क इथं आज करण्यात आली. यावेळी विविध पोलीस दलं, अग्निशमन दल, विद्यार्थ्यांची स्काऊट आणि गाईडस पथकं, ब्रास बॅन्ड पथक, यांच्यासह, पोलीस दलात नव्यानंच समाविष्ठ होत असलेल्या, बृहन्मुंबई पोलीस अश्वदलानंही, संचलनाची रंगीत तालीम केली. शासनाच्या विविध विभागांच्या चित्ररथांचीही, रंगीत तालिम घेण्यात आली.