नववधू श्रध्दाने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क.

Pune

पुण्यातील नव वधूने लग्नापूर्वी मतदानाचा हक्का बजावला आहे. श्रद्धा भगत या नवरीने लग्नापूर्वी मतदान केंद्रावर येऊन मतदान केले आहे. लग्नाच्या व्यग्र वेळतून वेळ काढत श्रद्धाने मतदान केले आहे. पुण्यातील न. मु. वी शाळेत नव वधुच्या वेशभूषेत श्रद्धाने मतदान केले. माझ्यासाठी लग्न जसं महत्त्वाचे आहे तितकंच महत्वाच मतदान असल्याचे श्रध्दांने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here