प्रियांका चोप्रा निक जोन्ससोबत मुंबईत

mumbai

देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोन्ससोबत नुकतीच भारतात दाखल झाली. बऱ्याच काळापासून प्रियांका आणि निकच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. अनेक इव्हेंट्समध्ये त्यांचं एकत्र दिसणं किंवा मग आउटिंगसाठी एकत्र बाहेर जाणं… अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलेलं. सध्या प्रियांका आणि निक भारतामध्ये काही काळ लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र हे दोघं पुढे काय करणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here