‘टिक टॉक’वरची ही मधुबाला पाहिलीत का?

Mumbai

सध्या टिक टॉकवर मधुबालाची डुप्लिकेट चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. स्टार प्लस वरील ‘मरियम खान रिपोर्टिंग’ या मालिकेत अभिनय करणारी प्रियंका कंडवाल टिक टॉकवर मधुबालाचे व्हिडिओ टाकत असते. प्रियंकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाल बघुया तिचा हटके अंदाज…