Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ कोरोना आणि मानसिकता! विशेष मुलाखत – मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा

कोरोना आणि मानसिकता! विशेष मुलाखत – मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा

MUMBAI

कोरोनामुळे जसे आरोग्यविषयक, राजकीय किंवा आर्थिक परिणाम झाले, तसेच ते लोकांच्या मानसिकतेवरही झालेत का? आणि झाले असतील तर कसे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा सामना कसा करावा? हेच जाणून घेण्यासाठी काय घडलंय, काय बिघडलंय मध्ये आम्ही चर्चा केली मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांच्याशी. चर्चेत त्यांनी माणसाच्या मानसिकतेत झालेले काही इंटरेस्टिंग बदल आणि त्यावरचे उपाय देखील सांगितले!

विशेष सहभाग – डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ