वाहतुकीचे नियम मोडले, तर लाखो रुपये दंड भरावा लागेल

Mumbai

सरकारने वाहतुकीच्या नियमात मोठा बदल केला आहे. यामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की. वाहतुकीच्या या नियमांवर वाहन चालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घेऊयात काय म्हणालेत मुंबईकर…