Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंडेंचे विवाहबाह्य संबंध; मुंबईकर भडकून म्हणाले...

मुंडेंचे विवाहबाह्य संबंध; मुंबईकर भडकून म्हणाले…

Related Story

- Advertisement -

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चर्चा सुरू आहे. या प्रकरणामुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाल्याची देखील चर्चा ऐकायला मिळत आहेत. आमदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने, असे केल्याने समाजात चुकीचा संदेश गेला आहे का? याबाबत नागरिकांना काय वाटत? जाणून घेऊया मुंबईकरांच्या प्रतिक्रिया.

- Advertisement -