सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षाबाबत जनतेच्या प्रतिक्रीया

Public reaction, on upcoming CM, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Shivsena, BJP, Politics

महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार याबाबत अद्याप कोणताच निर्णय होत नाहीये. शिवसेना आणि भाजपामध्ये कोण मुख्यमंत्री होणार यावरून वाद रंगतोय. यावर सर्वसामान्य जनतेची काय प्रतिक्रीया आहेत बघूयात.