संतप्त मुंबईकर निषेधासाठी रस्त्यावर उतरले

Mumbai

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे तीव्र पडसाद मुंबईसह संपूर्ण देशात उमटले. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे देत मुंबईकरांनी निषेध व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here