भल्या पहाटे नाकोडा ज्वेलर्सवर दरोडा

Mumbai

पुण्यातील परिहार चौक येथील नाकोडा ज्वेलर्स मध्ये भल्या पहाटे दरोडा पडला आहे. या चोरीची दृश्य दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. या चोरांनी तब्बल ४० किलोचे चांदीचे दागिने चोरले आहेत. सोबत २ लाख रोकड ही चोरण्यात आली आहे.