रायगड लोकसभा मतदारसंघाला आता बदल हवाय | सुनील तटकरे

Mumbai

रायगड लोकसभा मतदरासंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकापचे आघाडीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत. विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या ‘भ्रष्टाचार विरोधात सदाचार’ या टॅगलाईनला विरोध करण्यासाठी तटकरेंनी ‘निष्क्रीय विरुद्ध सक्रीय’ अशी भूमिका घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here