राज ठाकरे ईडी चौकशीसाठी कृष्णकुंजहून रवाना!

Mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत ईडी कार्यालयात जाणार आहेत. राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून उर्वशी आणि मुलगी उर्वशी हे संपूर्ण ठाकरे कुटुंबिय या कठिण प्रसंगी राज यांच्या सोबत असणार आहे.