अयोध्येच्या निकालानंतर राज ठाकरे यांना बाळासाहेबांची आठवण

Mumbai

अयोध्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज ठाकरेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.