घरव्हिडिओदिवे लावण्यावरून राज ठाकरे यांची मोदींवर टीका

दिवे लावण्यावरून राज ठाकरे यांची मोदींवर टीका

Related Story

- Advertisement -

दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ठाकरे यांनी मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, तसंच निवडणुकीच्या वेळी कुणाला मतदान करावं सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- Advertisement -