बांद्रा येथे राज ठाकरेंची प्रचार सभा

Mumbai

बांद्रा पूर्व मतदारसंघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिलीच सभा घेत आहेत. मनसेचे उमेदवार अखील चित्रे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे सभा घेत आहेत.