घरव्हिडिओराज ठाकरे यांच्यातला 'हा' बदल तुम्हाला दिसला का?

राज ठाकरे यांच्यातला ‘हा’ बदल तुम्हाला दिसला का?

Related Story

- Advertisement -

भेदक नजर आणि कठोर असे राज ठाकरे बदलत आहेत का? हा सवाल आहे. कारण भारत बंदच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी चक्क पोडीयमचा वापर केला. शिवाय पक्षाची प्रसिद्धी पत्रकं देखील सध्या इंग्रजीमध्ये प्रसिद्ध होताना दिसत आहे. त्यामुळे ये ‘राज’ क्या है? हाच प्रश्न आहे.

- Advertisement -