राज ठाकरे कसबा गणपतीच्या दर्शनाला

Mumbai

प्रचारसभांच्या शुभारंभाआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. राज ठाकरे यांच्या हस्ते बाप्पाची आरती संपन्न झाली. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि पुण्यातील ५ उमेदवार होते.