नाणारमध्ये जमीन घेणारे शेतकरी आहेत का? आपलं महानगर इम्पॅक्ट

Mumbai

केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पाच्या नियोजित जागेच्या ठिकाणी परराज्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या जमीन व्यवहारांची सरकारकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here