महाविकासआघाडीत जाण्याबाबात राजू शेट्टीचे यांचे मत

Mumbai

भारतीय जनता पक्षाने नेहमी शेतकऱ्याची उपेक्षा आणि फसवणूक केली आहे. जर महाशिवआघाडीमध्ये शेतकरी केंद्र बिंदू असेल तरच आम्ही या आघाडी बरोबर जाण्याचा विचार करु, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.