कीटकनाशके फवारुन कमळाला नष्ट केले पाहीजे – राजू शेट्टी

Mumbai

‘माझ्या सारख्या शेतकर्‍याला वाटतंय की कीटकनाशकं फवारुन कमळाचं हे पिक आता नष्ट केलं पाहीजे’, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले आहेत. महाआघाडीची घोषणा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे ५७ पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here