राखी सावंत जाणार मिका सिंगला जेलमधून सोडवायला

Mumbai

गायक मिका सिंगला काल दुबई पोलिसांनी अटक केली. त्याला जेलमधून सोडवण्यासाठी आयटर्म गर्ल राखी सावंत दुबईला जाणार असल्याचं तिने सांगितलंय. आता राखी खरंच जाणार की हा तिचा पब्लिसिटी स्टंट आहे? हे लवकरच कळेल