मुंबईच्या राजाने घेतला रामाचा अवतार

Mumbai

मुंबईचा राजा अशी लालबागच्या गणेशगल्लीच्या बाप्पाची ओळख आहे. यंदा मंडळाने अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारला आहे.