घरव्हिडिओकाळाराम मंदिरात बंद दाराआड रामजन्मोत्सव

काळाराम मंदिरात बंद दाराआड रामजन्मोत्सव

Related Story

- Advertisement -

नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यंदाच्या उत्सवावर कोरोना च संकट असल्याने अवघ्या पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यंदा पहिल्यांदाच उत्सवात मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले होते. इतिहासात पहिल्यांदाच भाविकांवीनाच उत्सव साजरा करण्यात आला. मात्र अस असलं तरी मंदिराच्या गर्भगृहात ढोल, झांज यांच्या तालावर आणि पुष्पांची उधळण करत उत्साहात रामजन्मोत्सव साजरा झाला.

- Advertisement -