रमजान में ये नहीं खाया, तो क्या खाया?

Mumbai

मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात मुंबईत मोहम्मद अली रोडला खवय्यांची गर्दी बघायला मिळते. व्हेज, नॉनव्हेज पदार्थांनी संपूर्ण रस्ता भरून गेला आहे. येथील रबडी घातलेला मालपोवा खाण्यासाठी एकच झुंबड उडते.