घरव्हिडिओसरकारमुळे देशात नकारात्मकता पसरली आहे - उर्मिला मातोंडकर

सरकारमुळे देशात नकारात्मकता पसरली आहे – उर्मिला मातोंडकर

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या काँग्रेस प्रवेशानंतर उर्मिलाने सरकारवर टीका केली आहे. मात्र उमेदवारी मिळणार की नाही याबाबत उर्मिलाने मौन बाळगलं आहे.

- Advertisement -