घरव्हिडिओ'मर्दानी' राणी पुन्हा येणार भेटीला

‘मर्दानी’ राणी पुन्हा येणार भेटीला

Related Story

- Advertisement -

राणी मुखर्जीचा मर्दानी २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षातील नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. एका वर्षाच्या ब्रेकनंतर राणी पुन्हा बॉलीवूडमध्ये मर्दानीचा सिक्वल घेऊन येत आहे.

- Advertisement -