घरव्हिडिओअजित पवार की फडणवीस, आदित्य ठाकरेंची बिनधास्त उत्तरे

अजित पवार की फडणवीस, आदित्य ठाकरेंची बिनधास्त उत्तरे

Related Story

- Advertisement -

संगमनेर येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या मेधा – २०२० युवा संस्कृती महोत्सवात मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरेंना रॅपिड फायर अंतर्गत काही मजेशीर तितकेच गुगली प्रश्न विचारले. या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी खिलाडू वृत्तीने तेवढीच जबरदस्त उत्तरे दिली.

- Advertisement -